Beed | सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग | Sakal
2022-04-21
70
बीड : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मोरगाव नजीक धावत्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागली. आगीत ट्रक जळून खाक झाला.
व्हिडीओ : कृष्णा शिंदे
#Beed #SolapurHighway #BreakingNews #Sakal #Solapur #BeedNews #TruckAccident